बातम्या

शेंडूर येथील युवक बेपत्ता

Youth from Shendur goes missing


By nisha patil - 4/24/2026 2:19:17 PM
Share This News:



"शेंडूर येथील युवक बेपत्ता"


शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके - संदीप साताप्पा पोवार रा.शेंडूर तालुका कागल येथील रहिवासी असुन बुधवार दिनांक २२ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास. शेताकडे जातो म्हणून घरी सांगून गेले आहेत. पोशाख पांढरा शुभ्र शर्ट काळ्या रंगाची  पॅन्ट आसा पोशाख आहे. सदरची फिर्याद कागल पोलीस स्टेशन येथे दिली आहे. कोणाला निदर्शनात आल्यात खालील पत्त्यावर संपर्क साधावा मेन रोड हलसिद्धनाथ मंदिर. केंद्र शाळेच्या मागिल बाजूस शेंडूर.


संपर्क नंबर 1 97638762792 9049642864


शेंडूर येथील युवक बेपत्ता
Total Views: 3