राजकीय
चंदगड BJPची जोरदार ताकद प्रदर्शन! नगराध्यक्षासह सर्व 17 प्रभागांचे उमेदवार जाहीर
By nisha patil - 11/17/2025 7:30:09 PM
Share This News:
चंदगड : चंदगड नगरपंचायत निवडणूक 2025-29 साठी भारतीय जनता पक्षाने आज नगराध्यक्षासह सर्व 17 प्रभागांतील उमेदवारांची अधिकृत घोषणा केली. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वानुमते जाहीर झालेल्या या यादीमुळे भाजपने या निवडणुकीत ‘परिवर्तनाचे वारे’ आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंदगडमध्ये ‘कमळ’ फुलवण्यासाठी एकजूट दाखवत शक्ती प्रदर्शन केले.
जाहीर केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :
नगराध्यक्ष : श्री. सुनिल सुभाष काणेकर
प्रभागनिहाय उमेदवार :
1. सौ. जयश्री रामा जुवेकर
2. श्री. चेतन व्यंकटेश शेरेगार
3. श्री. अबुजर अब्दुलरहीम मदार
4. सौ. आयेशा समीर नाईकवाडी
5. श्री. शकील कासीम नाईक
6. श्री. तजमुल सलीम फणिबंद
7. श्री. धीरज शामसुंदर पोशिरकर
8. सौ. वैष्णवी सुनिल सुतार
9. सौ. शितल अनिल कट्टी
10. सौ. माधवी उमेश शेलार
11. श्री. सचिन निंगाप्पा नेसरीकर
12. सौ. आसमा असीफ बेपारी
13. सौ. सुचिता संतोष कुंभार
14. सौ. गायत्री गुरुनाथ बल्लाळ
15. श्री. संदीप गोपाळ कोकरेकर
16. सौ. एकता श्रीधन दड्डीकर
17. श्री. सचिन सुभाष सातवणेकर
या कार्यक्रमाला श्री. दिपक पाटील, श्री. शांताराम बापू पाटील, श्री. नामदेव पाटील, श्री. सचिन बल्लाळ, श्री. विशाल बल्लाळ, श्री. लक्ष्मण गावडे, श्री. अशोक कदम, श्री. प्रताप सुर्यवंशी, श्री. सुरेश सातवणेकर सर, श्री. रविंद्र बांदिवडेकर, श्री. अमेय सबनीस, श्री. विजय कडुकर, श्री. परशराम गावडे, तसेच सौ. भारती जाधव, श्री. गुरुनाथ बल्लाळ, आणि चंदगड शहरातील मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाच्या या ताकदवान उमेदवारी यादीमुळे चंदगडमधील निवडणुकीची लढत अधिक रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
चंदगड BJPची जोरदार ताकद प्रदर्शन! नगराध्यक्षासह सर्व 17 प्रभागांचे उमेदवार जाहीर
|