मनोरंजन
फक्त गजर्यासाठी तब्बल १२.५ लाखांचा दंड बसला!
By nisha patil - 9/15/2025 12:37:08 PM
Share This News:
केसात गजरा घातल्यामुळे एका अभिनेत्रीला तब्बल १२.५ लाखांचा दंड बसला आहे!
ही अभिनेत्री आहे नव्या नायर.
ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी तिच्या केसात फुलांचा गजरा आढळला.
नियमाप्रमाणे तिथे फुले, बीजं किंवा कोणतीही नैसर्गिक वनस्पती नेणं कडक बंदी आहे.
कारण त्यामुळे रोग किंवा कीटकांचा प्रसार होऊ शकतो.
नव्याला याची कल्पना नव्हती… आणि हाच निष्पाप गजरा तिच्यासाठी ठरला लाखोंचा बोझा!
१२.५ लाखांचा दंड भरावा लागल्याची ही बातमी ऐकून सर्वजण चकित झालेत.
फक्त गजर्यासाठी एवढी मोठी किंमत?
फक्त गजर्यासाठी एवढी मोठी किंमत? 😱”
|