राजकीय
शौर्याचा वारसा महाराष्ट्राच्या अभिमानाचा क्षण
By nisha patil - 8/19/2025 11:51:06 AM
Share This News:
शौर्याचा वारसा, महाराष्ट्राच्या अभिमानाचा क्षण!
श्रीमंत 'सेना साहेब सुभा' राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार इंग्लंडहून परत आणण्याचा अभूतपूर्व क्षण संपुर्ण महाराष्ट्राने अनुभवला. आज मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते या तलवारीचे लोकार्पण संपन्न झाले.
या ऐतिहासिक क्षणी श्रीमंत राजे मुधोजी भोसले,मंत्री ॲड. आशिष शेलार जी ,अॅड.सुशांत संजय पाटील, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे आणि मान्यवर उपस्थित होते.
शौर्याचा वारसा, महाराष्ट्राच्या अभिमानाचा क्षण
|