बातम्या

राधानगरी धरणाचे पाच दरवाजे बंद तात्पुरता दिलासा

radhanagri dam


By nisha patil - 8/20/2025 11:14:15 AM
Share This News:



राधानगरी धरणाचे पाच दरवाजे बंद, तात्पुरता दिलासा


हळदी गावात पाणी रस्त्यावर; राधानगरी रोडवरील वाहतूक ठप्प

राधानगरी तालुक्यातील हळदी गाव परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे हळदी राधानगरी रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाणी रस्त्यावर आल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सदर ठिकाणी प्रशासनाकडून खबरदारीचे उपाययोजना राबविण्यात येत असून, नागरिकांनी सुरक्षिततेसाठी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


राधानगरी धरणाचे पाच दरवाजे बंद, तात्पुरता दिलासा
Total Views: 56