बातम्या

कोल्हापूरच्या शाही दसऱ्यास नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची उपस्थिती......

shahi dasara


By nisha patil - 3/10/2025 11:32:25 AM
Share This News:



कोल्हापूर शहरामध्ये "कोल्हापूरचा शाही दसरा" मोठ्या उत्साहात सुरू आहे. या ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या उत्सवाला वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ उपस्थित राहिले. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांनी आदरणीय खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे आशीर्वाद घेतले......!
       

यावेळी दै. पुढारीचे संपादक पद्मश्री डाॅ. प्रतापसिंह जाधव, माजी खासदार श्रीमंत संभाजीराजे छत्रपती,  माजी आमदार श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार जयंत आसगावकर, डॉ. संजय डी. पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. डी. टी.  शिर्के आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


कोल्हापूरच्या शाही दसऱ्यास नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची उपस्थिती......
Total Views: 87