बातम्या

शेतकऱ्याच्या खात्यात तब्बल 10 , 01, 35, 60, 13, 95 हजार रुपये जमा....

thousand were deposited

By nisha patil - 6/5/2025 5:25:21 PM
Share This News:

शेतकऱ्याच्या खात्यात तब्बल 10 , 01, 35, 60, 13, 95 हजार रुपये जमा....

अब्जावधी रुपयाची रक्कम पाहून शेतकरीही चक्रावला

उत्तर प्रदेश मधील हाथरसच्या नगला दुर्जीया गावातील एका शेतकऱ्याच्या खात्यात तब्बल 10 निल, 1 खरब, 35 कोटी, 60 लाख, 13 हजार 95 रुपये जमा झाल्याने खळबळ उडाली आहे. एवढी रक्कम पाहून हैराण झालेल्या शेतकऱ्याने पोलिसांना माहिती दिली. सध्या पोलिस आणि सायबर टीम तपास करत असून, तांत्रिक चूक की सायबर फसवणूक याचा शोध सुरू आहे.

शेतकऱ्याच्या खात्यात तब्बल 10 , 01, 35, 60, 13, 95 हजार रुपये जमा....
Total Views: 102